SFAC HOME

  

   छोटया शेतक-यांच्या कृषि व्यापार संघाचे अध्यक्ष प्रधान सचिव (कृषि) असुन व संघाचे इतर सदस्य खालीलप्रमाणे आहेत.

अ. क्र.

पदनाम

पद

सहसचिव, केंद्रिय अन्न प्रक्रिया उद्योग विभाग, दिल्ली

सदस्य

सचिव (उद्योग)

सदस्य

सचिव, सहकार व वस्त्रोद्योग विभाग (पणन, मुंबई)

सदस्य

विकास आयुक्त (उद्योग) संचालनालय

सदस्य

राज्यातील चार कृषि विद्यापीठांचे कुलगुरु व प्रतिनिधी

सदस्य

आयुक्त (कृषि) म. रा. पुणे

सदस्य

मुख्य कार्यकारी अधिकारी MAIDC

सदस्य

व्यवस्थापकीय संचालक MIDC

सदस्य

व्यवस्थापकीय संचालक, पणन मंडळ, म. रा. पुणे

सदस्य

१०

सरव्यवस्थापक, नाबार्ड बँक व प्रतिनिधी

सदस्य

११

संचालक, अपेडा, नवि दिल्ली

सदस्य

१२

संचालक, NHB Gurgaon व प्रतिनिधी

सदस्य

१३

संचालक,EXIM Bank, Mumbai

सदस्य

१४

कृषि व्यापाराशी निगडीत दोन प्रगतीशील शेतकरी

सदस्य

१५

अन्न प्रक्रिया उद्योगाचे प्रतिनिधी

सदस्य

१६

छोटया शेतकर्‍यांचा संघ, दिल्ली यांचे प्रतिनिधी

सदस्य

१७

संचालक फलोत्पादन

सदस्य

१८

व्यवस्थापकी संचालक, म. रा. छो. शे. व्यापार संघ

सदस्य सचिव

      छोटया शेतक-यांच्या कृषि व्यापार संघाच्या कामासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी ५०.०० लाख असे एकुण 1 कोटी रुपये Corpus Fund म्हणुन उपलब्ध करुन दिलेले असुन त्यावरील मिळणा-या व्याजावर संघाचे प्रशासकीय व इतर बाबींवरील खर्च भागविण्यात येतो.