:: जाहिरातींकरिता आव्हान

 

प्रस्तावना

कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे तर्फे सन १९६५ पासून दरमहा शेतकरी मासिक प्रकाशित केले जात आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतक-यांना कृषि व कृषि संलग्न आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती पाच वेळा राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या या शासकीय मासिकाचे माध्यमातून उपलब्ध करून देऊन कृषि उत्पादनात भरघोस वाढ व्हावी व शेती व्यावसाय आर्थिक दृष्टया फायदेशीर होण्याच्या प्रमुख उद्देशाने सदर मासिक प्रकाशित केले जाते. 
     
या अत्यंत लोकप्रिय व कमी किंमत असलेल्या मासिकाचे वर्गणीदार व वाचक प्रामुख्याने शेतकरी असून, सद्या महाराष्ट्रासोबतच देशातील गुजरात,मध्यप्रदेश, आध्रप्रदेश, कर्नाटक इत्यादी प्रमुख प्रगत राज्यातून दोन लाखाच्यावर वर्गणीदार आहेत. याशिवाय जवळपास पाच लाख वाचक आहेत. चालू वर्षा अखेर पर्यंत या मासिकाचे पाच लाख वर्गणीदार करण्याचे नियोजित केले असून, सद्या दररोज मोठया प्रमाणात प्राप्त होणारी मागणी व प्रतिसाद विचारात घेता, हे लक्ष्य सहज पूर्ण होणार आहे. सदर मासिक शहरी भागाबरोबर ग्रामीण व दूरगम भागात राहणा-या वर्गणीदारा पर्यंत पोष्टाव्दारे दर महिन्याला नियमित पाठवीले जाते. 
     
अशा या शेती व्यवसायासाठी अंत्यत उपयुक्त शेतकरी मासिकाचे जास्तीत जास्त शेतक-यांनी वर्गणीदार होऊन यामध्ये प्रसिध्द होणा-या अद्ययावत कृषि तंत्रज्ञानाचा उपयोग त्यांनी शेती कामात केल्यास, निश्चितच त्यांचे व राज्याचे शेती उत्पादनात हमखास वाढ होईल, अशी खात्री आहे.

  

  

वर्गणीः- 
वार्षीक वर्गणी रु. २५०/-

१. द्वैवार्षीक वर्गणी रु.५००/-

२. प्रती अंकाची किंमत रु.२५/-
                         
                        
विशेष सूचना

 •  वर्गणी व जाहिरातीची रक्कम संपादक शेतकरी मासिक, म.रा. पुणे यांचे नावाने डि.डि. अथवा रोख स्वरुपात पुणे येथिल वरील पत्त्यावर शेतकरी मासिक कार्यालयात स्विकारली जाते. व ऑनलाइन पद्धतीने Gras OnlineMethod https://gras.mahakosh.gov.in/echallan या संकेतस्थळावर भरता येईल.

   शेतकरी मासिकाचे वर्गणीदार कोणालाही व कोणत्याही महिन्यापासून होता येईल.

 •   महाराष्ट्र राज्या सोबतच इतर राज्यातील व्यक्तीना सुध्दा वर्गणीदार होता येते.

 •  वर्गणीदार होण्यासाठी व या मासिकासंबंधी कोणतीही माहिती प्राप्त करण्यासाठी या कार्यालयासोबतच कृषि विभागाचे राज्यातील कोणत्याही नजिकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

 • हे मासिक पोष्टाने वर्गणीदारांना घरपोच पाठविले जाते. 

   

संपर्क:-
१) ग्रामस्तर- कृषि पर्यवेक्षक/कृषि सहाय्यक 
२) मंडल कृषि अधिकारी 
३) तालुकास्तर- तालुका कृषि अधिकारी 
५) जिल्हास्तर- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी 
५) विभागस्तर- विभागीय कृषि सह संचालक 
६) राज्यस्तर- संपादक, शेतकरी मासिक, कृषि आयुक्तालय, पुणे- ४११००५

पत्र व्यवहाराचा व वर्गणी पाठविण्याचा पत्ता 
संपादक, शेतकरी मासिक, 
कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, 
कृषि भवन, शिवाजीनगर, पुणे-११००५                            
फोन नं. ०२०- २५५३७३३१

  

Advertisements

जाहिरातीकरिता आव्हान

गेल्या ४७ वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागातर्फे दरमहा प्रकाशित होणारे देशातील एकमेव मराठी शेतकरी या मासिकातून अत्याधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती शेतकर्‍यांना पुरवून मोठया प्रमाणात कृषि उत्पादनात वाढ होण्यात या मासिकाचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे हे मासिक महाराष्ट्र राज्या सोबतच संपूर्ण देशात अत्यंत लोकप्रिय असून या मासिकाची पाच लाखपर्यंत वर्गणीदारांची संख्या पोहोचल्याचा उच्चांक असून वर्गणीदारामध्ये प्रामुख्याने शेतकरी वर्ग आहे. त्यामुळे विविध कृषि निविष्ठा उत्पादक कंपन्या/संस्था यांना आपल्या उत्पादनाच्या व्यवसायात हमखास व जलद गतीने वृध्दी होण्याचे दृष्टिने जाहिरात प्रसिध्दीसाठी शेतकरी मासिक हे एकमेव उत्तम माध्यम आहे. एवढेच नव्हेतर या मासिकाचा देशपातळीवर लाखोंच्या संख्येत वाचक वर्ग असल्याने इतर व्यापारी संस्था/कंपनीना सुध्दा आपल्या उत्पादनाच्या जाहिराती या मासिकातून प्रसिध्द करण्याचा लाभ घेता येईल. जाहिरातीचे आर्टवर्क, संमतीपत्रक व जाहिरात दर पत्रकानुसार रक्कमेचा डि.डि शेतकरी मासिकाचे पुणे येथिल कार्यालयात स्वीकारण्यात येते.

         

  

What makes shetkari so popular ?

 • Update agro-technological information

 • Guidance on  all field crops, animal husbandry, poultry, fishery, forestry, agro industry and much more.

 • Information in hi-tech agriculture, biotechnology, navy house etc.

 • Experts advice on specific areas.

 • Government policies

 • Nominal subscription.

 • Home delivery at no extra cost.

  

Why give add in Shetkari Magazine?

 • Shetkari Magazine is the only periodical in agriculture having more than one and a half lacks subscribers.

 • Five times national award winner.

 • Vide range of readers profile.

 • Vast reach in villages, towns and cities in Maharashtra and other states like Karnataka, Goa,Madhya Pradesh and Gujarat.

 • Good Production Quality.

  

Technical information for advertisement.

 

Overall size

28X21 cms

Print area

25.5X18 cms

No. of columns

2

Column height

23.5cms

Closing date

10th of previous month

Publishing date

1st of every month

Printing process

Offset

Language

Marathi

Paper used

Map litho /Neyjglej

No.of pages

56

Price per copy

Rs.25/-

Annual Subscription

Rs.250/-

  

Advertisement Rate  Chart

Item

Size in cms

Average Rate (Rs.)**

Contract rate* (Rs.))

Colour

Cover page 4

17.5X17.5

23,000

21,000

Cover page 2 & 3

22.5X17.5

20,000

18,000

Inner Page

22.5X17.5

17,000

15,000

Opening Page-1

22.5X17.5

20,000

18,000

Opening Page-1

22.5X17.5

18,000

16,500

Closing Page-1

22.5X17.5

18,500

16,500

Closing Page-2

22.5X17.5

20,000

18,000

Middle Connected One Page

22.5X17.5

21,000

---

Middle Connected Two Page

22.5X17.5

40,000

---

  

**Casual Rate: One to five insertions of the same size in one year.
*Contract Rate: six or more insertions of the same size in one year.

 

Commission :- 15% commission in both casual and contract rates is admissible to reputed advertising agency.
                     For better position of the advertisement send art work copy and relevant material in time.

 • Please send the Demand draft to the "Editor Shetkari Magazine"

 • A voucher copy will be delivered to the advertiser and to the agency on publication.

  

Contact Address:
Editor Shetkari Magazine, Commissioner ate of Agriculture,
Krishi Bhavan, Shivajinagar, Maharashtra State, Pune 411005
Ph. 020-25537331  fax: 020-5539358
Email:agrishetkari@gmail.com

 

Print this Page

Home | Site Map | Disclaimer | Contacts | Feedback

This portal is designed by National Informatics Centre (NIC)
Best viewed with 1024 by 768 Screen Resolution